‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविड उत्तम गीतकारही आहे. तिच्या गीताने सजलेला ‘झिलमिल’ हा अल्बम नुकताच प्रदर्शित झाला. ‘झिलमिल’ अल्बमसाठी आदितीने लिहिलेले गीत बॉलिवूडचे सुप्रसिध्द संगीतकार सलीम मर्चंट यांनी गायले आहे.

आदिती द्रविड याविषयी म्हणते, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, की सलीमसरांनी माझ्या गीताला स्वरसाज चढवला आहे. बॉलिवूडमधल्या अशा एखाद्या नामवंत संगीतकाराने गीत गाण्याची संधी मराठी गीतकारांच्या आयुष्यात खूप कमी वेळेला येते. 2018मधली ही माझ्यासाठी अविस्मरणीय बाब म्हणता येईल.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच

आदितीचा काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेला ‘यु एन्ड मी’ अल्बमही चांगलाच गाजला होता.

Story img Loader