बॉलिवूड अभिनेता आणि सुपर मॉडल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. मिलिंद सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अनेकवेळा त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र, यावेळी मिलिंद त्याच्या एका जुन्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला होता. ही म्हणजे टफ शू या शूच्या ब्रॅंडची जाहिरात. या जाहिरातीत मिलिंदसोबत मधु सप्रे दिलसी होती.

१९९५ मध्ये जेव्हा ही जाहिरात करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा मिलिंद आणि मधू हे लोकप्रिय मॉडेल होते. एवढचं काय तर ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील म्हटले जात होते. त्यामुळे त्या दोघांना एकत्र या जाहिरातीत काम करने सोपे असेल अशी चर्चा होती. त्यानंतर त्या दोघांना या जाहिरातीत घेण्यात आलं आणि त्यांनी हे नग्नावस्थेत फोटोशूट केलं.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

मिलिंद आणि मधु नग्नावस्थेत असून ते एकमेकांना मिठी मारत असल्याचे दिसत आहे. तर एक अजगर त्यांच्याभोवती आहे. टफ शूज ही एकमेव अशी गोष्ट होती जी त्या दोघांनी या जाहिरतीत परिधान केले होते. यावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता.

आणखी वाचा : मी माझे करिअर न निवडता तुला निवडले पण…; अक्षयसोबत साखरपुडा मोडण्याचे रवीनाने सांगितले होते कारण

मिलिंद आणि मधूच्या नग्नावस्थेत फोटोशूट विषयी सगळं ठरवणारी महिला, एल्सी नानजी या विषयी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “तो खूप कठीण काळ होता कारण माझ्यावर फोटोग्राफर आणि मॉडेल्ससाठी जबाबदारी होती. जरी क्लायंटने जाहिरात स्वीकारली आणि रिलीज केली असली तरी, मला त्यावेळी खूप दडपण जाणवले होते. कारण मी एक विशिष्ट गोष्ट ठरवल्यामुळे इतर लोकांना त्रास सहन करावा लागला.”

आणखी वाचा : ‘मला त्याची संपूर्ण हातगाडी…’, रस्त्यावर फळे फेकणाऱ्या महिलेचा व्हिडीओ पाहून अभिनेत्री संतापली

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “न्यायालयात सिद्ध झाल्याप्रमाणे संपूर्ण गोष्ट ही अनावश्यक होती. असंवेदनशील जनतेने केलेल्या तर्कहीन निर्णयांमुळे याचा वेगळाच परिणाम झाला. मला असे वाटते की अशा परिस्थितीत लपून रहायला नको. जे आहे त्याचा सामना केला पाहिजे जेणेकरून आपण त्यातून मार्ग काढू शकतो. मी स्वत:ला या गोष्टीसाठी फेमस समजते की मी मिलिंद सोमनला नग्नावस्थेत पाहिले आहे.”

Story img Loader