सध्या सिनेमांबरोबरच चर्चेत असतात ती सिनेमाची गाणी. आज अनेक गाण्यांच्या अॅप्लिकेशन्समुळे आधी सारखी गाणी मोबाइलच्या मेमरीमध्ये न साठवता थेट ऑनलाइन ऐकता येतात. सध्या अनेक गाण्यांची अॅप्लिकेशन्स स्मार्टफोन युझर्समध्ये लोकप्रिय आहेत. त्यापैकी एक असणाऱ्या विंकने २०१८ साली मुंबईकरांनी सर्वाधिक ऐकलेल्या १० गाण्यांची यादीच जाहीर केली आहे. पाहुयात कोणती गाणी या वर्षी मुंबईकरांच्या पसंतीस पडली आहेत
१
दिलबर (सिनेमा: सत्यमेव जयते)
२
तारिफान (विरे दी वेडिंग)
३
तेरा बझ मुझे (अल्बम)
४
कर हर मैदान फते (संजू)
५
बम डिगी डिगी (सोनू के टटू की स्विटी)
६
दारु बदमान
७
हल्का हल्का (फन्ने खान)
८
दिल दिया गल्ला (टायग जिंदा है)
९
शेप ऑफ यू
१०
मिलेगी मिलेगी
विंक म्युझीकला नुकताच २०१८ मधील गुगल प्ले स्टोअरचे सर्वाधिक मनोरंजक अॅप म्हणून रेट करण्यात आले आहे.