‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे दीपिकाने या गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. दीपिकाने परिधान केलेल्या बिकिनीवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना आता भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यावर भाष्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in