टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून देणाऱ्या नीरज चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अगदी कमी काळातच नीरज नॅशनल क्रश बनला आहे. यातच आता नीरजने एका सेलिब्रिटीला प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे नीरजच्या चाहत्या असलेल्या अनेक तरुणींचा कदाचित हिरमोड होवू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नीरजने नुकतीच ‘डान्स प्लस ६’ या शोमध्ये हजेरी लावली होती. लवकरच टेलिकास्ट होणाऱ्या या खास एपिसोडमध्ये नीरज कोरिओग्राफर शक्ती मोहनला प्रपोज करताना दिसून येणार आहे. सोशल मीडियावर या शोचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात शक्ती मोहन नीरजला तिला प्रपोज करण्यास सांगताना दिसत आहे. यावर नीरजे त्याचं पहिलं प्रेम भलाफेक असल्याचं म्हंणत हटके अंदाजाच शक्तीला प्रपोज केल्याचं दिसून येतंय.

ब्रालेट परिधान केल्याने ट्रोल झालेल्या राधिका मदानचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाली “हे माझं शरीर आहे…”

तसंच या व्हिडीओत नीरज त्याला स्वयंपाक बनवता येत नसून तो तिला जास्त वेळ देऊ शकत नसल्याचं सांगत आहे. तर नीरजने शक्तीला प्रपोज केलेलं राघवला आवडलं नसल्याचं पाहायला मिळतंय. “भावा तू चुकिच्या ठिकाणी भाला फेकलास” असं राघव नीरजला म्हणाला.

या खास भागात प्रेक्षकांना नीरजाचा डान्सिंग अंदाज देखील पाहायला मिळणार आहे. नीरजने लग्नातील डान्स तसचं विविध समारंभामध्ये केल्या जाणाऱ्या डान्सची स्टाइन दाखवली आहे.