बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. ते दररोज फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मात्र, या वेळी एका नेटकऱ्यांने केलेल्या एका पोस्टवर धर्मेंद्र यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

एका नेटकऱ्याने धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी हेमा मालिनी यांची एक जूनी बिडीची जाहिरातीचं पोस्टर शेअर केलं. हे पोस्टर शेअर करत नेटकरी म्हणाला, जेव्हा बिडीची जाहिरात मोठे कलाकार करायचे. या जाहिरातीत एका बाजुला धर्मेंद्र आहेत तर दुसऱ्या बाजुला हेमा मालिनी आहेत. यावर आता धर्मेंद्र यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, त्यावेळी लोक कोणाला काही न विचारता काहीही छापायचे…या संधीसाधू लोकांच भल होवो. धर्मेंद्र यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Govinda
३ दिवस ७५ लोकांच्या युनिटने गोविंदाची स्वित्झर्लंडमध्ये शूटिंगसाठी पाहिलेली वाट; प्रसिद्ध दिग्दर्शक खुलासा करत म्हणालेले, “३ दिवसानंतर…”
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Young man dances on madanmajiri song from phullwanti marathi movie video viral on social media
“ती नजर, ती अदा…”, प्राजक्ता माळीच्या मदनमंजिरी गाण्यावर थिरकला तरुण, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकीत
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान

आणखी वाचा : फ्लॅट, दागिने आणि महागड्या गाड्या दीपिकाची एकूण संपत्ती माहित आहे का?

आणखी वाचा : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मलायका झाली बोल्ड, शेअर केला बेडरुममधला व्हिडीओ

दरम्यान, धर्मेंद्र लवकरच रॉकी और रानी या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहर करत आहे. तर या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, जया बच्चन आणि शबाना आजमी या चित्रपटात दिसणार आहे. धर्मा प्रोडक्शन आणि वायकॉम १८ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर यंदाच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader