स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. लवकरच ही मालिका स्टार प्रवाहवर भेटीला येणार असून नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला. निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन्सने या मालिकेचीं निर्मिती केली असून या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.

मुहूर्ताच्या या खास प्रसंगी कलाकारांसोबतच सेटवर महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे उपस्थित होते. देवीचा आशीर्वाद घेऊन आणि सरकारी सुचनांचं पूर्णपणे पालन करत शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला.

Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Madhavi Nimkar
“मी इथे…”, माधवी निमकरने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवरील दाखवली आवडती जागा; भावुक होत म्हणाली…
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
singer kartiki gaikwad share special post for sukh mhanje nakki kay asta serial
लवकरच बंद होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कार्तिकी गायकवाडशी आहे खास कनेक्शन, गायिका पोस्ट करत म्हणाली….
Success Story Of Junaid Ahmad In Marathi
Success Story Of Junaid Ahmad : अनेक वेळा अपयश येऊनही पूर्ण केलं आयएएस होण्याचं स्वप्न; वाचा, जुनैद अहमद यांची गोष्ट
sukh mhanje nakki kay asta star pravah serial off air
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका संपणार! ४ वर्षे गाजवलं अधिराज्य, शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडीओ आला समोर
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका नावाप्रमाणेच प्रेक्षकांना मनोरंजनाचा सुखद अनुभव देईल यात शंका नाही. नवी गोष्ट घेऊन भेटीला येणाऱ्या या मालिकेची आणि या मालिकेतील नव्या पात्रांच्या भेटीची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Story img Loader