95th Academy Awards 2023 : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अवतार: द वे ऑफ वॉटर या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट या श्रेणीचा पुरस्कार ‘अवतार’ चित्रपटाने पटकावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट या श्रेणीसाठी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’, ‘ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट’, ‘द बॅटमॅन’, ‘ब्लॅक पँथर वकांडा फॉरेवर’, ‘टॉप गन : मॅवरिक’ या चित्रपटांना नामांकन मिळालं होतं. यापैकी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाने या पुरस्कारावर नाव कोरलं.

हेही वाचा>> Oscars Awards 2023 : धोतर, कुर्ता अन्…; ऑस्कर सोहळ्यातील राजामौलींचा देसी लूक चर्चेत

हेही पाहा>> Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणचा ऑस्करसाठी ग्लॅमरस लूक, मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष

जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपट १६ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. २००९ साली प्रदर्शित झालेल्या अवतारनंतर त्याच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तब्बल १२ वर्षांनी अवतारचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने जगभरात कोटींची कमाई केली आहे.