‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील देशमुख कुटुंबावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. देशमुख कुटुंबातील मोठा मुलगा अभिषेकचं पात्र अभिनेता निंरजन कुलकर्णी साकारत आहे. निरंजनची नेटफ्लिक्सवरील लघुपटामध्ये वर्णी लागली आहे.

लघुपटाच्या माध्यमातून निरंजन ओटीटीवर पदार्पण करत आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. निरंजनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लघुपटाचे पोस्टर शेअर केलं आहे. ‘सोल-कढी’ असं त्याच्या लघुपटाचं नाव आहे. या लघुपटात निरंजनने मुख्य नायकाची भूमिका साकारली आहे.

tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
amruta khanvilkar slams netizen who is asking about her husband
“तुझा नवरा कुठे आहे?” गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं; म्हणाली, “Go Watch…”
aai kuthe kay karte fame abhishek and ankita reunion
‘आई कुठे काय करते’ : अभिषेक-अंकिता आठवतात का? अभिनेत्याच्या कॅफेला दिली भेट, नेटकरी म्हणाले, “तुमची जोडी…”
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
Aai kuthe kay karte fame Rupali Bhosale bought a new mercedes benz
Video: “वेलकम बेबी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आयुष्यात फक्त…”
Kaumudi Walokar
Video : मराठी अभिनेत्री कौमुदी वलोकरने शेअर केला लग्नातील अनसीन व्हिडीओ; म्हणाली….
Ashwini Mhaangade
Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने पोपटी पार्टी करत केले नवीन वर्षाचे स्वागत; म्हणाली, “असे प्रश्न पडत असतील तर…”

हेही वाचा >> सई ताम्हणकरचा बिकिनी लूकमधील फोटो व्हायरल, पोस्ट शेअर करत म्हणाली…

हेही वाचा >> अमिताभ बच्चन यांच्या नातीला डेट करत असल्याच्या चर्चांवर सिद्धांत चतुर्वेदीने सोडलं मौन, म्हणाला…

“नेटफ्लिक्समध्ये माझं पहिलं पाऊल. अखेर सोल-कढी प्रदर्शित होत आहे. माझा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. सगळ्यांनी घेतलेल्या मेहनतीला यश आलं”, असं कॅप्शन देत निरंजनने पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा >> सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीची लगीनघाई? लग्नासाठी ठिकाण शोधत असल्याच्या चर्चांना उधाण

निरंजनचा हा लघुपट २ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सच्या युट्यूब चॅनेलवरुन प्रदर्शित करण्यात आला. या व्हिडीओला एका दिवसांत ५७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. समीशा सबनिस दिग्दर्शित या लघुपटात शुभांगी गोखलेही झळकल्या आहेत.

Story img Loader