Bigg Boss OTT Season 3 Grand Finale Updates: शुक्रवारी (२ ऑगस्ट) ‘बिग बॉस OTT 3’ चा ग्रँड फिनाले पार पडला. दीड महिने चाललेल्या या शोला विजेता मिळाला आहे. अभिनेत्री सना मकबूल बिग बॉस ओटीटी ३ ची (Sana Makbul won Bigg Boss OTT 3) विजेती ठरली. या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये ‘स्त्री २’ चे मुख्य कलाकार श्रद्धा कपूर व राजकुमार राव यांनी हजेरी लावली होती.
‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सना मकबूल, पौलोमी दास, विशाल पांडे, सना सुलतान, चंद्रिका दीक्षित, दीपक चौरसिया, साई केतक राव, नीरज गोयत, शिवानी कुमारी, लव कटारिया, नेझी, मुनिषा खटवानी, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक आणि रणवीर शौरी हे स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी रणवीर शौरी, नेझी, सना मकबूल, साई केतन आणि कृतिका मलिक हे टॉप पाच स्पर्धक होते. या सर्वांना मागे टाकत सना मकबूलने बिग बॉस ओटीटी ३ चे विजेतेपद पटकावले.
अभिनेत्री सना मकबूल बिग बॉस ओटीटी ३ ची विजेती ठरली असून रॅपर नेझी उपविजेता राहिला.
https://www.instagram.com/p/C-LWAY3Ar_p/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
बिग बॉस ओटीटी ३ चे विजेतेपद अभिनेत्री सना मकबूलने पटकावले आहे.
बिग बॉस ओटीटी ३ मधून बॉलीवूड अभिनेता रणवीर शौरी बाहेर पडला आहे. आता विजेतेपदाची लढत सना मकबूक व नेझी यांच्यात होईल.
https://www.instagram.com/p/C-LQ7gDtL1y/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
सना मकबूल, रणवीर शौरी व नेझी हे टॉप ३ सदस्य आहेत.
https://www.instagram.com/reel/C-LNaWXtCMc/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
बिग बॉस ओटीटी ३ च्या ग्रँड फिनालेमधून साई केतन राव बाहेर पडला. सना मकबूल, रणवीर शौरी व नेझी हे टॉप ३ सदस्य आहेत.
'स्त्री २' च्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूर व राजकुमार राव बिग बॉस ओटीटी ३ च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले. यावेळी टॉप ३ सदस्य निवडण्याची जबाबदारी श्रद्धा कपूरला देण्यात आली. पाहा व्हिडीओ -
https://www.instagram.com/reel/C-LJikit8Fb/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल व नेझी हे बिग बॉस ओटीटी ३ चे टॉप ४ स्पर्धक आहेत.
https://www.instagram.com/p/C-LJsYZtyrJ/?utm_source=ig_web_copy_link
बिग बॉस ओटीटी ३ च्या ग्रँड फिनालेत टॉप ५ मधून कृतिका मलिक पडली बाहेर.
बिग बॉस ओटीटी ३ मधील स्पर्धकांचा डान्स व्हिडीओ व्हायरल
https://www.instagram.com/reel/C-LFtPItNNC/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
घरातून एव्हिक्ट झालेला स्पर्धक विशाल पांडेने ग्रँड फिनालेमध्ये जबरदस्त डान्स केला.
https://www.instagram.com/reel/C-LEZHcNHwG/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
'बिग बॉस ओटीटी ३'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. अनिल कपूर टॉप ५ स्पर्धकांच्या कुटुंबियांशी संवाद साधत आहे.
बिग बॉस ओटीटी सीझन ३ च्या विजेत्याला यावेळी २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळेल. रोख रकमेव्यतिरिक्त, त्यांना बक्षीस म्हणून एक ट्रॉफी देखील दिली जाईल.
बिग बॉस ओटीटी ३ चा ग्रँड फिनाले तुम्हाला आज २ ऑगस्ट रात्री ९ वाजता जिओ सिनेमावर पाहता येईल.
बिग बॉस ओटीटी ३ चा ग्रँड फिनाले आज २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता तुम्हाला जिओ सिनेमावर लाइव्ह पाहता येईल.
बिग बॉस OTT 3 चा ग्रँड फिनाले 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रसारित होईल. बिग बॉस OTT 3 चा ग्रँड फिनाले 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रसारित होईल. आम्ही तुम्हाला सांगूया की ग्रँड फिनाले, जो सहसा वीकेंडला होतो, यावेळी शुक्रवारी संध्याकाळी थेट प्रक्षेपित केला जाईल. बिग बॉसचे चाहते JioCinema वर थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
श्रद्धा कपूर-राजकुमार राव 'स्त्री २' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. पाहा त्यांची पहिली झलक...
https://twitter.com/TheKhabriTweets/status/1819371370624831647
बिग बॉस ओटीटी ३ च्या ग्रँड फिनालेमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांना अनिल कपूर रोमान्स करण्यास सांगतात, पण ते त्यातही एकमेकांची खिल्ली उडवतात.
https://twitter.com/TheKhabriTweets/status/1819295296825757955
Bigg Boss OTT 3 Grand Finale Updates, 02 July 2024: बिग बॉस ओटीटी ३ ग्रँड फिनाले अपडेट्स