बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व चांगलंच गाजलं. सध्या या पर्वातील स्पर्धेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतंच मनीष रानीचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘जमना पार’ असं तिच्या गाण्याच नाव असून टोनी कक्करबरोबर ती झळकली आहे. आता बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादवच्या नव्या प्रोजेक्टला सुरुवात झाली आहे. मनीषा रानी किंवा जिया शंकरबरोबर नाही तर एक बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीबरोबर एल्विश पाहायला मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यासंबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ‘जवान’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानने मागितली होती सहकलाकारांची माफी; किस्सा सांगत गिरीजा ओक म्हणाली…

Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
Gantapaswini Mogubai Kurdikar Award announced to Singer Guru Meera Panashikar Pune news
गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार गायिका-गुरु मीरा पणशीकर यांना जाहीर
maharashtrachi hasya jatra new actress Ashwini kasar entry
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकली ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री! सेटवरचा फोटो शेअर करत म्हणाली, “मला सांभाळून घेतल्याबद्दल…”
Bigg Boss 18 Fame actress Yamini Malhotra Struggles To Find House In Mumbai share her experience
“तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम?”, ‘बिग बॉस १८’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीला मुंबईत घर शोधताना आला धक्कादायक अनुभव, म्हणाली…

‘टेलीचक्कर’ या पेजवर एल्विशचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाबरोबर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘हे कसं काय होऊ शकत?’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘एल्विश तू खूप लकी आहेस, तुला उर्वशीबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.’ तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘भाई सिस्टम.’

हेही वाचा – शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटासाठी अभिनेत्री गिरीजा ओकची ऑडिशन कशी झाली? तिनेच सांगितला किस्सा

हेही वाचा – Video: राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी एक गोष्ट कोणती? अभिजीत बिचुकले म्हणाले…

दरम्यान, अलीकडेच एल्विश व्यतिरिक्त अभिषेक मल्हान सुद्धा जिया शंकरबरोबर शूट करताना दिसला होता. तसेच पुनीत सुपरस्टारबरोबर त्याचा एक नवा प्रोजेक्ट देखील समोर आला होता.

Story img Loader