अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या आगामी ‘ताली’ या वेबसीरिजमुळे चांगलीच चर्तेत आली आहे. ‘ताली’ वेब सीरिजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनने तृतीय पंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘ताली’ वेब सीरिजचे पोस्टर शेअर केले.

हेही वाचा : बहुचर्चित ‘जी ले जरा’ चित्रपटातून प्रियांका चोप्रा बाहेर? चर्चांना उधाण

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Marathi actress Rupal Nand will appear in Tu Hi Re Maza Mitwa
ती पुन्हा येतेय! अभिजीत आमकर-शर्वरी जोगच्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार
Deepti Naval recalls meeting Raj Kapoor
“राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला गेलेली मी एकमेव महिला…”, दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य
Ashwini Mahangade
“तरीही हिमतीने रणांगणावर…”, अभिनेत्री अश्विनी महांगडे फोटो शेअर करीत काय म्हणाली?
marathi actress pratima deshpande baby name
वर्षभरापूर्वी लग्नगाठ बांधणारी मराठी अभिनेत्री झाली आई, लेकीचं नाव ठेवलं ‘अहना’; नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ चर्चेत

सुष्मिता सेनची ‘ताली’ ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये सुष्मिताने कपाळावर मोठी लाल टिकली लावल्याचे दिसत आहे. सीरिजच्या पहिल्या मोशन पोस्टरमध्ये अभिनेत्री, “देवा, तु माझ्या आयुष्यात असंख्य अडचणी आण…मी त्या सगळ्या सोप्या करून सोडवेन, गरम वाळूत मी बगिचा फुलवेन, माझ्यावर हजारो वीजा पडल्या तरी, मी इंद्रधनुष्य बनेन…मी टाळी वाजवत नाही, वाजवायला लावते.”हा संवाद म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा : “माझे भाऊजी” अंकुश चौधरीच्या बायकोची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाली, “१२ वर्षांनी मी पुन्हा…”

‘ताली’ सीरिजचे हे मोशन पोस्टर पाहून चाहत्यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनचे भरभरून कौतुक केले आहे. अभिनेत्रीला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. एका युजरने, “मास्टरपीस…आम्ही याची नक्की वाट पाहू”, तर दुसऱ्या एका युजरने “बॉस लेडी” म्हणत सुष्मिता सेनचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : ‘गदर २’च्या निर्मात्यांवर अमीषा पटेलचे गंभीर आरोप; म्हणाली, “ना पगार, ना गाडी, एवढ्या समस्या…”

दरम्यान, ‘ताली’मध्ये गौरी सावंत यांचा जीवनप्रवास दाखवला जाणार आहे. सुष्मिता सेन प्रमुख भूमिका साकारत असलेल्या ‘ताली’चे दिग्दर्शन मराठमोळ्या रवी जाधव यांनी केले आहे. तसेच लवकरच अभिनेत्रीची ‘आर्या ३’ ही वेब सीरिज सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader