‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या लोकप्रिय वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजकीय थ्रीलर असलेल्या या सीरिजचे पहिले दोन सीझन प्रचंड गाजले. त्यामुळे तिसऱ्या पर्वाबद्दल प्रेक्षकांना उस्तुकता आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’च्या निमित्ताने प्रिया बापट, सचिन पिळगावकर, अतुल कुलकर्णी व एजाज खान या कलाकारांनी लोकसत्ता डिजिटल अड्डाला हजेरी लावली.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजचा तिसरा सीझन २६ मेला हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.