Crime Thriller Web Series On Prime Video: ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवरील सर्वोत्तम वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘मिर्झापूर’ होय. आतापर्यंत या सीरिजचे तीन भाग रिलीज झाले असून तिन्ही हिट ठरले आहेत. या क्राईम थ्रिलर सीरिजमधील कलाकारांचा अभिनय आणि कथा प्रेक्षकांना खूप आवडली. तुमच्याकडे प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असेल आणि तुम्ही जर याच प्लॅटफॉर्मवर अशी दमदार कलाकृती शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही नावं सांगणार आहोत. मुन्ना भैय्याच्या ‘मिर्झापूर’पेक्षाही दमदार या सीरिज आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अफसोस

Afsos on OTT: गुलशन देवैया, हिबा शाह आणि अंजली पाटील या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेली सीरिज ‘अफसोस’ २०२० मध्ये प्रदर्शित झाली होती. या सीरिज एक व्यक्ती एकदा किंवा दोनदा नव्हे तर ११ वेळा आत्महत्येचा प्रयत्न करते, परंतु प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने अपयशी ठरते. यानंतर काय घडतं, ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

सत्य घटनांवर आधारित ‘हे’ बॉलीवूड चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिलेत का?

बम्बई मेरी जान

Bambai Meri Jaan on OTT: २०२३ मध्ये रिलीज झालेल्या या थ्रिलर सीरिजमध्ये अविनाश तिवारी, कृतिका कामरा आणि केके मेनन यांच्यासह अनेक स्टार्स होते. या सीरिजची कथा एका गँगस्टरभोवती फिरते. ही सीरिज प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

सुपरस्टार वडिलांइतकं ‘या’ अभिनेत्याला मिळालं नाही यश, २३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये दिले १९ फ्लॉप चित्रपट

रीचर

Reacher on OTT: ‘रीचर’ ही २०२२ मध्ये रिलीज झालेली एक ॲक्शन सीरिज आहे. यात ॲलन रिचसन आणि विला फिट्झगेराल्ड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही हॉलीवूड क्राईम थ्रिलर मालिका खूप गाजली होती. यात तुम्हाला ‘मिर्झापूर’पेक्षा जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळेल. ही सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

हेही वाचा – “खूप झालंय आता, मला…”; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन असं का म्हणाला?

ब्रीद

Breathe on OTT: २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्रीद’ या थ्रिलर सीरिजमध्ये अमित साध, आर माधवन आणि नीना कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकार होते. तुम्ही तुम्हाला खूप प्रिय असलेल्या व्यक्तीचे रक्षण करण्यासाठी काय करू शकता, असा प्रश्न ही सीरिज विचारते. दोन हताश पुरुष त्यांचे प्रेम वाचवण्यासाठी काय करतात हे तुम्हाला या सीरिजमध्ये पाहायला मिळते. ही सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

हेही वाचा – ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”

द फॅमिली मॅन

The Family Man on Prime Video : मनोज बाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजची खूप चर्चा झाली होती. या सीरिजचे दोन्ही सीझन खूप गाजले. या ॲक्शन व थ्रिलर सीरिजचे दोन्ही सीझन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. लवकरच तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येईल.