Mammootty Movie on OTT: आजकाल प्रेक्षक चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यापेक्षा ओटीटीला जास्त पसंती देत आहेत. त्यांना घरात बसून आरामात चित्रपट पाहायचे असतात. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जगभरातील चित्रपट, वेब शो, वेब सीरिज पाहायला मिळतात. हॉरर, कॉमेडी, ॲक्शन, थ्रिलर यासह त्यांना आवडतात त्या जॉनरचे चित्रपट त्यांना फोनवर पाहण्याचा पर्याय ओटीटीमुळे उपलब्ध आहेत. तुम्हाला भयपट पाहण्याची आवड असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जो पाहिल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या एकाच चित्रपटात तुम्हाला मिस्ट्री, थ्रिलर व सायकोलॉजिकल हॉरर असे अनेक जॉनर पाहायला मिळतील. या चित्रपटाची कथा एखादी लव्ह स्टोरी नाही, तर यात तुम्हाला एक व्यक्ती आत्म्याशी कसा बदला घेतो ती गोष्ट पाहायला मिळेल. आतापर्यंत भुतांना बदला घेताना पाहिलं असेल मात्र या सिनेमाची कथा पूर्णपणे उलट आहे. हा भारतीय चित्रपट दोन वर्षांपूर्वी रिलीज झाला होता, तुम्हाला हा सिनेमा कुठे पाहता येईल ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – सतत मिळणाऱ्या धमक्यांदरम्यान मनातलं बोलला सलमान खान? म्हणाला, “मला बिग बॉसच्या सेटवर…”

‘रोर्शाक’ ची हादरवणारी कथा

Rorschach Movie on OTT: आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय त्याचे नाव ‘रोर्शाक’ आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा मल्याळम चित्रपट आहे. निस्साम बशीरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. त्यानंतर याचे हिंदी डब व्हर्जनदेखील उत्तरेकडील प्रेक्षकांसाठी आणण्यात आले होते. या चित्रपटात मामूटी, ग्रेस अँटनीसह अनेक कलाकार आहेत.

हेही वाचा – सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”

कुठे पाहता येईल रोर्शाक?

हा चित्रपट म्हणजे माणसाने आत्म्याशी घेतलेल्या बदल्याची गोष्ट आहे. मामूटी यांनी चित्रपटात ल्यूक अँटनी नावाचे पात्र साकारले आहे, तेच आत्म्याकडून बदला घेतात. बदला घेण्यासाठी ते कोणत्या थराला जातात ते सिनेमात पाहायला मिळतं. ‘रोर्शाक’ चित्रपट हिंदी भाषेत ओटीटीवर उपलब्ध आहे. तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टावर हा चित्रपट पाहू शकता.