करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी लिपलॉक सीन दिला होता. या सीनची बरीच चर्चा रंगली होती. आता या सीनवर धर्मेंद्र यांची मुलं अभिनेता सनी आणि बॉबी देओल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- अभिनेता अंगद बेदीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक; दिवंगत वडील बिशनसिंग बेदींना केलं समर्पित

‘कॉफी विथ करण ८’च्या दुसऱ्या भागात अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल हजेरी लावणार आहेत. नुकताच भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या भागात सनी आणि बॉबीने करणबरोबर अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाचे गप्पा मारल्या आहेत. दोघांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये गाजलेल्या धर्मेद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉबी करणला म्हणाला “मला तुझ्या ‘रॉकी और राणी की प्रेमकाहणी’ चित्रपट खूप आवडला. पापा किससुद्धा करतात. याची आम्ही नेहमी गंमत करत असतो. पण सगळ्यांना या गोष्टी खूप क्यूट वाटतात. चित्रपटातील वडिलांच्या किसिंग सनीवर प्रतिक्रिया देत सनी म्हणाला. “त्यांना जे आवडते ते करतात. ते काहीही करु शकतात.”

हेही वाचा- Video: रोनाल्डोने सलमान खानकडे केलं दुर्लक्ष, नेटकरी म्हणाले, “आता याचं करिअर…”

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’च्या पहिल्या भागात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने हजेरी लावली होती. या शोमध्ये दोघांनी अनेक गुपिते उघड केली होती. त्यानंतर आता शोच्या दुसऱ्या भागात देओल बंधू दिसणार आहेत. हा भाग २ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार वर प्रसारित होईल.