सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात परभणीमध्ये मानवत गावात घडलेल्या हत्याकांडाने उभा देश थरारला होता. या हत्या का झाल्या? कोणी केल्या? कशा पद्धतीने घडवल्या? हा सगळाच नाट्यमय भाग चित्रपटासारख्या कलात्मक माध्यमांना न खुणावता तर नवल होतं. या हत्याकांडावर मराठीत एक चित्रपट आधीच प्रदर्शित झाला आहे. तरीही याच हत्याकांडावर आधारित सोनी लिव्ह या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेली ‘मानवत मर्डर्स’ ही वेबमालिका दोन गोष्टींमुळे वेगळी ठरते. एकतर ही वेबमालिका या घटनेचा तपास करणारे तत्कालीन मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी यांच्या नजरेतून उलगडत जाते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही कथा मालिका ओटीटीवर प्रदर्शित झाल्याने या माध्यमामुळे मिळणारे स्वातंत्र्य आणि वेळ या दोन्हीचा उपयोग करून घेत थरारपटांच्या शैलीत मालिका उलगडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा