अभिनेत्री सुश्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच सुश्मिताची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ताली’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. सध्या सुश्मिताच्या या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

सुश्मिता सेनच्या ‘ताली’ या वेबसीरीजमध्ये अनेक मराठी कलाकार झळकताना दिसत आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता सुव्रत जोशीने तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नुकतंच अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने सुव्रतसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…”

amruta Khanvilkar
‘३ इडियट्स’मध्ये करीना कपूर ऐवजी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची झाली होती निवड; रोहन मापुस्कर म्हणाले, “मोठे स्टार…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

“मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. ‘ताली’मध्ये तू खूप छान काम केलं. खूप प्रेम”, असे स्वानंदीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याबरोबर तिने सुव्रतचा एक छान फोटोही शेअर केला आहे. तसेच तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे.

swanandi tikekar
स्वानंदी टिकेकर

आणखी वाचा : सुश्मिता सेनची वेबसीरिज पाहिल्यानंतर सायली संजीवची पोस्ट, म्हणाली “ताली तर…”

दरम्यान ‘ताली’ ही वेबसीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली. या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. यात सुष्मिता सेन ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

Story img Loader