‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून सोशल मीडियावर बरेच वाद निर्माण झाले होते. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. मात्र, त्यानंतर ‘आदिपुरुष’च्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट पाहायला मिळाली होती.

हेही वाचा- वीर दासला किस करताना कंगना रणौतचं हरपलेलं भान; मीडिया रीपोर्ट शेअर करत अभिनेत्रीने सुनावले खडेबोल

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Dance video Uncle aunty dance went viral on social media
काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी, चित्रपट रसिक अजूनही डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रभास स्टारर चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. हा चित्रपट ऑगस्टमध्ये ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट १ ऑगस्ट २०२३ पासून OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपट महाकाव्य रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात प्रभासने रामाची भूमिका, क्रिती सेननने सीताची, सनी सिंगने लक्ष्मणची, सैफ अली खानने रावणाची आणि देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते.

हेही वाचा-

हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाने बरीच चर्चा केली होती. परंतु थिएटरमध्ये पोहोचल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडून निराशाजनक प्रतिसाद मिळाला होता. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने सुद्धा चित्रपटाच्या टीमविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

Story img Loader