अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या ‘आर्या’ या क्राइम वेब सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘आर्या’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी सुष्मिताचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले, परंतु या वेब सीरिजसाठी अभिनेत्री सुष्मिता सेन ही दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हती.

हेही वाचा : “प्रभू श्री रामाचे नाव ऐकून…,” अजय-अतुलने सांगितला ‘आदिपुरुष’च्या गाण्यांना संगीतबद्ध करण्याचा अनुभव

zee marathi lakhat ek aamcha dada new actress entered in the show
सूर्याच्या घरात अचानक आलेली बाई कोण? मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; यापूर्वी ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी

‘आर्या’ सीरिजचे दिग्दर्शक राम माधवानी यांची ‘आर्या सरीन’च्या भूमिकेसाठी पहिली पसंती अभिनेत्री काजोल होती. राम माधवानी यांनी या संपूर्ण सीरिजचे स्क्रिप्ट काजोलला दाखवले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजोलला ‘आर्या’चे स्क्रिप्ट खूप आवडले होती. याबाबत एका मुलाखतीदरम्यान “माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी आर्याला सीरिजसाठी तारखा देऊ शकले नाही आणि यामुळेच मला या सीरिजचा भाग होता आले नाही,” असे काजोलने स्पष्ट केले होते.

हेही वाचा : ब्रेकअपच्या अफवा ऐकून करण कुंद्रा संतापला, म्हणाला, “तेजस्वी आणि माझ्यात…”

काजोलने नकार दिल्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांनी ‘आर्या’साठी सुष्मिता सेनशी संपर्क साधला. ‘आर्या’ची स्क्रिप्ट सुष्मिता सेनला खूप आवडली. त्यानंतर अभिनेत्रीने या मालिकेत काम करण्यासाठी होकार दिला. ‘आर्या’ रिलीज झाल्यावर सुष्मिताचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले तसेच तिला उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले.

हेही वाचा : दिग्दर्शक अनुराग कश्यपचा होणारा जावई नेमकं करतो काय? त्याची आणि आलियाची ओळख झाली कशी? घ्या जाणून

सध्या सुष्मिता सेन ‘आर्या-३’मुळे खूप चर्चेत आहे. या वेबसीरिजच्या मागील दोन सीझनमध्ये तिने आपल्या अभिनयातून सर्वांची मने जिंकली होती. ‘आर्या-३’लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader