अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी लेक खुशी कपूर ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले असून याचा टीझर नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. ‘द आर्चीज’च्या प्रमोशनसाठी स्टारकिड्स ब्राझीलमध्ये होणाऱ्या होणाऱ्या ‘टुडुम फेस्टिव्हल २०२३’मध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’मधील प्रसिद्ध अभिनेत्याने ठाण्यामध्ये सुरु केला स्वतःचा व्यवसाय, चहा बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो

‘द आर्चीज’मध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, डॉट, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा असे नवोदित कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना पॉप संस्कृतीची आठवण करून देईल. टीझरची सुरुवात रिव्हरडेल स्टेशनवर थांबलेल्या ट्रेनने होते. रिव्हरडेल स्टेशन हे भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.

हेही वाचा : १८ वर्षांनी तमन्ना भाटियाने का मोडला ‘नो किसिंग पॉलिसी’चा नियम? अभिनेत्री खुलासा करीत म्हणाली…

चित्रपटात सुहाना खानच्या पात्राचे नाव वेरोनिका, श्रीदेवी यांची मुलगी खुशी बेट्टी नावाचे पात्र साकारणार आहे. चित्रपटाची कथा ६० च्या दशकातील प्रेम, मैत्री आणि दु:ख यावर आधारलेली आहे. चित्रपटाचे संपूर्ण कथानक प्रसिद्ध अमेरिकन कॉमिक ‘द आर्चीज’वर आधारित आहे. दिग्दर्शक झोया अख्तरने कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लुक देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा : “विकी-कतरिनासह आलिया करतेय गॉसिप?” एअरपोर्टवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “रणबीरची तक्रार…”

दरम्यान, ‘द आर्चीज’मधून ३ प्रसिद्ध स्टारकिड्स पदार्पण करणार आहेत. नेटफ्लिक्सने अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. मध्यंतरी ‘द आर्चीज’ चित्रपटाचे पोस्टर पाहून करण जोहरने या स्टारकिड्ससाठी भावूक पोस्ट शेअर केली होती.

Story img Loader