हंसल मेहतांची ‘स्कॅम २००३’ नावाची नवी वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज २००३ साली उघडकीस आलेल्या ‘तेलगी स्टॅम्प पेपर’ घोटाळ्यावर आधारलेली आहे. याच पार्श्वभूमीवर तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा काय आहे? या घोटाळ्यात प्रमुख आरोपी असलेला अब्दुल करीम तेलगी नेमका कोण होता? त्याने कोट्यवधींची माया कशी जमवली होती? हे जाणून घेऊ या…
Video: गोष्ट पडद्यामागची- कोण होता अब्दुल तेलगी? हजारो कोटींचा तेलगी घोटाळा नेमका काय होता? घ्या जाणून
हंसल मेहतांची ‘स्कॅम २००३’ नावाची नवी वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज २००३ साली उघडकीस आलेल्या ही वेबसीरिज २००३ साली उघडकीस आलेल्या ‘तेलगी स्टॅम्प पेपर’ घोटाळ्यावर आधारलेली आहे.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
First published on: 19-08-2023 at 13:15 IST
मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was abdul telgi and what was telgi scam of 30 thousand crore know about the details rnv