Entertainment News Today, 28 April 2025 : बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. मोहनलाल यांच्या ‘थुडारम’ चित्रपट बॉलीवूडच्या ‘ग्राउंड झिरो’, ‘फुले’ चित्रपटांवर वरचढ झाला आहे. पहिल्या दिवसापासून ‘थुडारम’ चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. तसंच मराठीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ‘झापुक झुपूक’ महेश मांजरेकरांच्या ‘देवमाणूस’पेक्षा अधिक कमाई करत होता. पण, तिसऱ्या दिवशी ‘देवमाणूस’ने बाजी मारली आहे. ‘झापुक झुपूक’पेक्षा जास्त कमाई ‘देवमाणूस’ चित्रपटाने केली आहे. अशाच सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील आजच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
Entertainment News Today: मनोरंजनविश्वातील सर्व अपडेट्स, वाचा...
"सुपरस्टार असशील तू तुझ्या घरी...", मेहमूद यांनी राजेश खन्ना यांना सेटवर लगावलेली झापड, नेमकं काय घडलेलं?
"तुझे कपडे काढून अंतर्वस्त्रामध्ये…", साजिद खानवर आरोप करणारी नवीना बोले आहे तरी कोण?
"त्यांना महान कलाकार म्हणता, पण त्यांच्याबरोबर…", इंडस्ट्रीतील भेदभावाबद्दल बॉलीवूड अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, "ते फक्त…"
झी मराठीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीची सूचक पोस्ट, जाणून घ्या…
कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरवर सीरिज येणार? OTT प्लॅटफार्मने जॅकलिन फर्नांडिसला दिली ऑफर
७० लाखांचे बजेट, कमावलेले ७ कोटी! ३ सुपरस्टार्सनी नाकारलेला 'हा' सुपरहिट सिनेमा तुम्ही पाहिलाय का?
"तुला मुलांची जबाबदारी नकोय वाटतं" विचारणाऱ्याला अमृता खानविलकरने चांगलंच झापलं, म्हणाली, "उगाच हवेत बाण…"
सिद्धार्थ जाधवला शूटिंगदरम्यान गमवावा लागला असता डोळा, अभिनेत्याने सांगितला 'तो' थरारक प्रसंग, म्हणाला…
ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान 'बिग बॉस' फेम अभिनेत्याने घेतली रेंज रोव्हर, जाणून घ्या किंमत
"त्या' युट्यूबर्सना स्वखर्चाने…", 'झापुक झुपूक'वर निगेटिव्ह कमेंट्स; केदार शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, "पुढच्या सिनेमाआधी…"
"रिअॅलिटी शो हे खरंच रिअल असतात का?" मराठी नृत्यदिग्दर्शक सत्य सांगत म्हणाला, "दीड-दोन मनिटांत डान्स संपतो अन्…"
प्रेक्षक विकी कौशलला पाहायला आले नाहीत, 'छावा'बद्दल महेश मांजरेकरांचं स्पष्ट मत; म्हणाले, "त्याचे याआधीचे चित्रपट…"
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मकरंद देशपांडेंनी केला निषेध, म्हणाले, "केंद्र सरकार..."
पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात सर्वत्र निषेध होतं आहे. अभिनेते मकरंद देशपांडे यांनी पहलगाम हल्ल्याविरोधात २७ एप्रिलला मुंबईत आंदोलन केलं. या हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहली. तसंच सरकार जो निर्णय घेईल त्याबरोबर राहा, असा सल्ला मकरंद देशपांडेंनी जनतेला दिला आहे.
Video: 'ठिव फोन' म्हणणारे मामंजी अखेर हास्यजत्रेच्या मंचावर येणार, कोण आहेत वनीचे धनी? तुम्हीच पाहा
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' फक्त ९९ रुपयांत 'या' दिवशी पाहता येणार, कारण काय? वाचा...
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' फक्त ९९ रुपयांत 'या' दिवशी पाहता येणार, कारण काय? वाचा सविस्तर
Shah Rukh Khan : 'मेट गाला २०२५'मध्ये शाहरुख खान रचणार इतिहास; रेड कार्पेटवर चालणारा पहिला भारतीय अभिनेता…
गौतमी पाटीलचं नवीन गाणं प्रदर्शित
गौतमी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार नाव. आपल्या नृत्य कौशल्याने आणि कातिल अदाने गौतमीने अनेकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच तिचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. 'नटरंगी नार' असं त्या गाण्याचं नाव आहे.
अक्षय कुमारच्या 'केसरी २'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद; १० व्या दिवशी कमावले 'इतके' कोटी
''हेरा फेरीतील भूमिका माझ्यासाठी अडचणीची ठरली", परेश रावल यांचं वक्तव्य; म्हणाले, "त्या चित्रपटामुळे…"
Video: फिटनेससाठी काहीपण! वयाच्या ८९व्या वर्षी स्विमिंग पूलमध्ये उतरून धर्मेंद्र यांचा व्यायाम, पाहा व्हिडीओ
पहलगाम हल्ल्यानंतर सरकारवर टीका करणं प्रसिद्ध गायिकेला भोवलं, देशविरोधी पोस्ट केल्याबद्दल तक्रार दाखल
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' फक्त ९९ रुपयांत 'या' दिवशी पाहता येणार, कारण काय? वाचा...
"मला औरंगजेबाला दोन-तीन कानाखाली…", विजय देवरकोंडा म्हणाला, "छावा चित्रपट…"
'झापुक झुपूक' आणि 'देवमाणूस' चित्रपटाने तीन दिवसांत किती कलेक्शन केलं? जाणून घ्या...
२५ एप्रिलला दोन मराठी नवीन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ आणि महेश मांजरेकर, रेणुका शहाणे यांचा ‘देवमाणूस’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. गेल्या दोन दिवसांपासून 'झापुक झुपूक' चित्रपट हा 'देवमाणूस' चित्रपटापेक्षा अधिक कमाई करताना दिसत होता. पण, तिसऱ्या दिवशी 'देवमाणूस' चित्रपट 'झापुक झुपूक'वर वरचढ ठरला आहे.
सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार,
'झापुक झुपूक' चित्रपटाची कमाई
पहिल्या दिवशी - २४ लाख
दुसऱ्या दिवशी - २४ लाख
तिसऱ्या दिवशी - १९ लाख
एकूण कमाई - ६७ लाख
'देवमाणूस' चित्रपटाची कमाई
पहिल्या दिवशी - १४ लाख
दुसऱ्या दिवशी - १९ लाख
तिसऱ्या दिवशी - २५ लाख
एकूण कमाई - ५८ लाख
"ओव्हरॲक्टिंग कमी कर जरा", म्हणणाऱ्याला अमेय वाघनं दिलं उत्तर, काय म्हणाला? जाणून घ्या…
मलायका अरोराने फराह खानचा कूक दिलीपबरोबर केलं असं काही की होतंय कौतुक; नेटकरी म्हणाले, "ही खूप चांगली आहे, तिनं..."
"पहिल्यांदा त्यांचा फोटो पहिला तेव्हा…", केदार शिंदेंनी स्वामी समर्थांबद्दल व्यक्त केल्या भावना; म्हणाले "त्यांच्यापर्यंत पोहोचलो अन्…"
शेफ संजीव कपूर विमानतळावर स्वत:चं नाव 'अमिताभ बच्चन' असं का सांगतात? म्हणाले, "ज्यादिवशी लोक…"
"लोकांना वैभवसरांबद्दल गैरसमज आहेत", अभिनेत्री गिरिजा प्रभूचं वक्तव्य; म्हणाली, "सगळ्यांना ते काटेरी स्वभावाचे वाटतात…"
मनोरंजन न्यूज लाईव्ह अपडेट
बॉक्स ऑफिसवर बरेच मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमवत असेल तरी दुसऱ्या बाजूला मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. अलका कुबल यांचं 'वजनदार' नाटक अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अशाच मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...