बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक मुलीला त्यांच्यासारखी बॉडी हवी असते. इतकचं काय तर प्रत्येक मुलाला त्यांच्यासारखी पत्नी किंवा मग गर्लफ्रेंड हवी असते. दरम्यान, या सगळ्या अभिनेत्रींना पाकिस्तानी अभिनेत्रीने बॉडी शेम केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकिस्तानी अभिनेत्री हिरा मानी (Hira Mani) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती भारतीय अभिनेत्रींवर कमेंट करताना दिसत आहे. हिरा मानी आणि तिचा पती एका रेस्टॉरंटमध्ये मुलखत देत असल्याचा हा व्हिडीओ आहे. इथे हिना तिच्या वाढलेल्या वजनाविषयी बोलताना दिसते. “मी यावेळी जे वजन कमी केलं त्यासाठी माझ्याकडे कोणताही ट्रेनर नाही. माझ्याकडे बस एक ट्रेनर होता तो होता मानी. याआधीच्या जेवढ्या ट्रेनरने माझं वजन कमी केलं नसेल तेवढं याने केलं. माझं वजन फार वाढलं होतं. माझं वजन ६४ किलो झालं होतं. एक दिवस मी माझा ड्रामा पाहिला तर पाहून म्हणाले की ही कोण जाड बाई आहे. त्यानंतर मानीनेच माझं ३ महिन्यात १० किलो वजन कमी केलं. जे ट्रेनर करू शकला नाही ते माझ्या पतीने केलं,” असे हिरा मानी बोलते.

आणखी वाचा : “लग्न झालं आहे तरी…”, रोहित शेट्टीने विराजसला दिला हा खास सल्ला

आणखी वाचा : “हो मी व्हर्जिन…”, सलमान खानच्या उत्तराने चाहत्यांना बसला होता आश्चर्याचा धक्का

पुढे हिरा म्हणाली, “हा मला खूप टोमणे मारतो की, कतरिनाला बघ, करीना तर आता जाड झाली आहे. दीपिकाला बघ. मी म्हणायचे की, मी कतरिना, दीपिका नाहीये. मला दोन मुलं आहेत. मला वाटतं टोमणे मारणारे पती चांगले असतात. त्याने महिला वजन कमी करतात.”

आणखी वाचा : रानू मंडल आणि सलमान खानची जुगलबंदी? व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

हिरा मानीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. करीनाला जाड म्हटल्याने तिचे चाहते हिराला ट्रोल करत आहेत. नेटकरी तिला बॉडी शेमिंग केल्याचे म्हणतं ट्रोल करत आहेत. तर पब्लिक प्लॅटफॉर्मवर कुणालाही असं बॉडी शेम करणं आणि वादग्रस्त वक्तव्य करण चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांच म्हणणं आहे.