परिणिती चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या “हसी तो फसी’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तब्बल १८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला समीक्षकांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या असल्या तरी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने चार कोटींची कमाई केली. तर दुसरीकडे ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला सुद्धा या चित्रपटातील कामासाठी प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.  

Story img Loader