Entertainment News Today, 26 April 2025 : प्रदर्शनापूर्वीच वादात अडकलेला ‘फुले’ चित्रपट अखेर शुक्रवारी २५ एप्रिलला रिलीज झाला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजाला मानवतेचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, त्याची आकडेवारी समोर आली आहे.
Entertainment News Updates : मनोरंजन ब्रेकिंग न्यूज टुडे
"छावा वाईट फिल्म आहे”, आस्ताद काळेच्या वक्तव्याबद्दल मेघा धाडे म्हणाली, "अरे बाबा कोणीतरी"
Video: लग्नाच्या साडे तीन वर्षांनंतर लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं वाढदिवसाच्या २ दिवसाआधी निधन, कुटुंबीय म्हणाले...
ए. आर. रेहमान यांच्यावर 'हे' गाणं चोरल्याचा आरोप, दिल्ली उच्च न्यायालयाने २ कोटींचा ठोठावला दंड, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
‘दृश्यम’ व ‘महाराज’ पाहिलेत? त्याहून जबरदस्त आहे 'या' चित्रपटाचा क्लायमॅक्स; ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल, OTT वर आहे उपलब्ध
"सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नये", राखी सावंतने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, "ती भारताची सून…"
दिशा पाटनीच्या बहिणीने १० वर्ष सेवा बजावल्यावर लष्करातून निवृत्ती का स्वीकारली? म्हणाली…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर श्रेया घोषालने घेतला मोठा निर्णय, पोस्ट करत म्हणाली…
"आता तुझ्याबरोबर मलाही शोज करावे लागणार", हेमंत ढोमेची गौतमी पाटीलसाठी पोस्ट, म्हणाला…
'अबीर गुलाल'साठी पाकिस्तानी फवाद खानला मिळाले 'इतके' कोटी
Fawad Khan fees for Abir Gulal - रिपोर्टनुसार, फवाद खानला 'अबीर गुलाल'साठी 5 ते 10 कोटी रुपये मानधन मिळाले आहेत. तर, वाणी कपूरला या चित्रपटासाठी 1.5 कोटी रुपये मिळाले आहेत.
Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? वाचा...
Video: 'झापुक झुपूक'मधील गाण्यांवर चित्रपटगृहात प्रेक्षकांचा कल्ला, मिलिंद गवळी व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "एक वेगळाच…"
रिलीजआधी दिग्दर्शकाचं निधन, सिनेमाने गाजवलं बॉक्स ऑफिस; तब्बल २६ पुरस्कार जिंकणारा चित्रपट तुम्ही पाहिलाय का?
'ग्राउंड झिरो'ची संथ सुरुवात; इमरान हाश्मी, सई ताम्हणकर यांच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली 'इतकी'च कमाई
“मी इंडस्ट्रीतला नाहीच", नाना पाटेकरांचं गावात राहण्याबाबत वक्तव्य; दिनचर्येबद्दल म्हणाले, "एक बैल, दोन गाई..."
Phule Box Office Collection Day 1 : फुले सिनेमाचे कलेक्शन किती?
Phule Box Office Collection Day 1 : 'फुले' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने भारतात २१ लाख व जगभरात २४ लाख रुपयांची कमाई केली, अशी माहिती सॅकनिल्कने दिली आहे.
Phule Box Office Collection Day 1 : फुले सिनेमाचे कलेक्शन किती?
Phule Box Office Collection Day 1 : 'फुले' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने भारतात २१ लाख व जगभरात २४ लाख रुपयांची कमाई केली, अशी माहिती सॅकनिल्कने दिली आहे.
फुले चित्रपट (फोटो - इन्स्टाग्राम)
अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट शुक्रवारी २५ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे.