Abundance in Millets : पंतप्रधान मोदींचा सहभाग असलेल्या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले आहे. ‘अबंडन्स इन मिलेट्स’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या आणि दिलेल्या भाषणाचा वापर या गाण्यात करण्यात आला आहे. या गाण्यात फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांच्याबरोबरच मोदीदेखील दिसतात.

अब्जाधीश उदय कोटक यांच्या मुलाने माजी मिस इंडियाशी बांधली लग्नगाठ, शाही विवाह सोहळ्याचे फोटो आले समोर

Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
Muramba fame shashank ketkar propose to shivani mundhekar on Aata Hou De Dhingana season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अक्षयने रमाला केलं प्रपोज, पण रमाने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली…
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?

जगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी अवॉर्ड्सच्या नामांकनात एखाद्या नेत्याला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे गाणे प्रामुख्याने बाजरीची लागवड आणि त्याची उपयुक्तता सांगते. यासोबतच इतर कडधान्यांचे महत्त्व यात सांगण्यात आले आहे. मुंबईत जन्मलेली गायिका-गीतकार फाल्गुनी शाह हिचे स्टेज नाव फलू आहे. ती व तिचा पती गायक गौरव शाह यांनी बनवलेल्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाण्याला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या गाण्यात पंतप्रधान मोदींचाही समावेश आहे.

ग्रॅमी २०२४ च्या यादीत एकूण सात गाण्यांना ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यामध्ये ‘शॅडो फोर्सेस’साठी अरुज आफताब, विजय अय्यर आणि शेहजाद इस्माइली, ‘अलोन’साठी बर्ना बॉय, ‘फील’साठी डेव्हिडो, ‘मिलाग्रो वाई डिझास्टर’साठी सिल्वाना एस्ट्राडा, बेला फ्लेक, एडगर मेयर आणि झाकीर हुसेन फूट, तसेच ‘पश्तो’ साठी राकेश चौरसियांना नामांकन मिळालंय, याशिवाय ‘टोडो कोलरस’ या गाण्यांचा समावेश आहे.

१७ वर्षांचा भाऊ गमावला, उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकले; ३३ वर्षे चाळीत राहणाऱ्या अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी

आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाच्या निमित्तानं जूनमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश असलेला ‘अबंडन्स इन मिलेट्स’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. फालूच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जागतिक भूक कमी करण्यासाठी बाजरी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे बाजरीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं होतं.