बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिच्या घरी पोलिस पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे तिच्या घरी पोलिस का गेले असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “विकीच्या जागी कोणी दुसरा असता…”, सुशांतच्या मृत्युनंतर आलेल्या अनुभवावर अंकिता झाली व्यक्त

मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकासोबत पोलिस कर्मचारी दिसत आहेत. या व्हिडीओत दिसत आहे की मलायका तिच्या सोसायटीच्या लॉबीमध्ये सोफ्यावर बसली आहे आणि तिच्यासमोर काही पोलिस कर्मचारी उभे आहेत. पोलीस मलायकाच्या घरी एका कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी आले होते. याचा अर्थ पोलिसांच्या कोणत्या कार्यक्रमात मलायका दिसू शकते.

आणखी वाचा : “मी सलमान खानला कधीच घेतल नसतं कारण…”, ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकवर प्रवीण तरडेंच वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : जुना वाद विसरून सलमान आणि अभिषेक एकत्र? व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘ऐश्वर्या…’

काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा ही विदेश दौऱ्यावर गेली होती. तिने या सुट्टीचा चांगलाच आनंद घेतला होता. यावेळी मलायकाचे बरेच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police reached at malaika arora house video gone viral on internet dcp