बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (Lock Upp) हा रिअॅलिटी शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या पूनम पांडेचा (Poonam Pandey) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सगळ्या स्पर्धकांसोबत अंघोळ करताना दिसत आहे. पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या हा शो फिनालेच्या जवळ येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्येही असंच काहीसं घडलं. काही दिवसांपूर्वी कॅमेऱ्यासमोर चाहत्यांसाठी टॉपलेस होणाऱ्या पूनम पांडेने यावेळी सगळ्यांसमोर अंघोळ केली आहे.

आणखी वाचा : “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले!”, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी वादावर हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : “आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

शिवम शर्माने (Shivam Sharma) सर्वांसमोर आंघोळ करण्याचा प्लॅन केला. त्यानंतर तो एक बादली पाणी घेऊन अंगणात आंघोळ करू लागतो. यावेळी तो ट्राउझर घालून असतो. शिवमला ट्राउझर घालून आंघोळ करताना पाहून सायशा शिंदे आणि पायल शिवमची मस्करी करू लागतात आणि ट्राउझर घालून कोण आंघोळ करतं, असं विचारतात. हे ऐकल्यानंतर शिवम त्याची ट्राउझर काढतो.

आणखी वाचा : “मी एका कपलसोबत ‘Throuple Relationship’मध्ये होते”; सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा

त्यानंतर पूनम पांडे तिथे येते. पूनम एण्ट्री करताच स्वतः शिवमसोबत अंघोळ करण्याचा निर्णय घेते. त्यानंतर ती बोलते की मी हे सगळं माझ्या चाहत्यांसाठी करते. पूनम पांडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.