अर्धनग्न फोटोंमुळे आणि विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी मॉडेल पूनम पांडेची वेबसाइट हॅक झाली आहे. याबाबत तिने स्वतः ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट केले आहे.
पूनमच्या वेबसाइटवर पाकिस्तान जिंदाबाद असा संदेश दिसत असून, काश्मीरला न्याय मिळवून देण्यासाठी पूनमने आवाज उठवावा असाही संदेश हॅकर्सनी टाकला आहे.

Story img Loader