तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर तुम्हाला कॅरी मिनाटी हे नाव नक्कीच परिचयाचं असेल. कॅरी मिनाटी एक लोकप्रिय यूट्यूबर आहे. त्याचे यूट्यूबवर ३० मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स असून त्याला भारतातील सर्वात मोठा यूट्यूबर म्हणून संबोधले जाते. कॅरी हा, रोस्ट व्हिडिओ आणि चर्चित विषयांवर व्हिडिओ तयार करत असतो. त्याने अनेक कलाकारांना रोस्ट केलं आहे. तसंच त्याच्या रिअॅक्शन व्हिडिओ, कॉमेडी स्किटसाठी तो नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता हे कॉमेडी स्किटस आणि रोस्ट व्हिडिओ बनवणे कॅरी मिनाटीला महागात पडले आहे. त्याच्या या व्हायरल कंटेंटमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडल्याची माहिती समोर येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in