गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला ‘पोश्टर गर्ल’ हा सिनेमा आज अखेर प्रदर्शित झालाय. मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णीने यात पोश्टर गर्लची भूमिका साकारलीय. ‘पोश्टर बॉईज’ फेम दिग्दर्शक समीर पाटील याचा हा दुसरा चित्रपट असून वायकॉम 18 ने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Story img Loader