१९९३ बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्याच्या निर्मितीसंस्थेचे काम पूर्णपणे पत्नी मान्यता सांभाळत आहे. संजयचा नुकताच प्रदर्शित झालेला पोलिसगिरी चित्रपट प्रेक्षकांवर खास जादू चालवू शकला नसताना त्याच्या निर्मितीसंस्थेने अमिताभसोबत चित्रपटाच्या कामास सुरुवात केली आहे. तसेच, आणखी एका आगामी चित्रपटासाठी मान्यताने प्रभूदेवासमोर चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला आहे. तरी याबाबती सविस्तर माहिती कळू शकलेली नाही. प्रभूदेवाने याआधी वॉन्टेड, रावडी राठोड अशा रोमांचक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून या संजय दत्त निर्मिती संस्थेच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी तयार झाला आहे.
प्रभूदेवा करणार संजय दत्त निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन!
१९९३ बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्याच्या निर्मितीसंस्थेचे काम पूर्णपणे पत्नी मान्यता सांभाळत आहे.
First published on: 13-07-2013 at 07:50 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment Newsसंजय दत्तSanjay Duttहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhu deva to work with sanjay dutt productions