चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ट्विटवर आपले खाते सुरु केले आहे. ‘गंगाजल’, ‘अपहरण’, ‘राजनीती’ चित्रपट बनविणारे ६२ वर्षीय झा यांनी आगामी ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरता ट्विटवर येण्याचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन यांनी झा यांच्यासोबत ‘आरक्षण’, ‘सत्याग्रह’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या या दिग्दर्शक मित्राचे अमिताभ यांनी ट्विटरवर स्वागत केले. “प्रकाश झा ट्विटरपर आपका स्वागत (वेलकम) “असे त्यांनी ट्विट केले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा