चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक प्रकाश झा त्यांचा आगामी चित्रपट ‘सत्याग्रह’मध्ये दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांच्या ड्रेस डिझायनरच्या भूमिकेत शिरले आहेत. ७० वर्षीय अमिताभने या चित्रपटात सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका साकारली आहे. त्यामुळे, झा त्यांच्या कपड्यांची  फार विचार करुन निवड करत होते.
हे सत्य आहे की बच्चन यांनी चित्रपटात घातलेल्या कपड्यांची निवड मी केली आहे, अशी कबुली झा यांनी दिली. बच्चन यांच्यासाठी योग्य पोत आणि धाग्याच्या कपड्यांची निवड करणे गरजेचे होते. चित्रपट चित्रिकरणाच्या ३५ दिवसांपूर्वी झा त्यांच्या सहका-यांसोबत दिल्ली आणि मुंबई येथे साध्या कपड्यांच्या शोधात फिरत होते. ३० ऑगस्टला प्रदर्शित होणा-या या चित्रपटात अमिताभ खादी कपड्यांमध्ये दिसणार आहेत. ‘आरक्षण’नंतर अमिताभसोबत झा यांचा हा दुसरा चित्रपट आहे.

mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
about writer filmmaker pritish nandy life journey
व्यक्तिवेध : प्रीतीश नंदी
jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
Flag hoisting held on January 26 on islands and forts of Konkan
कोकणातील निर्मनुष्य बेटे आणि किल्ल्यांवर २६ जानेवारीला ध्वजारोहण होणार
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन जेवायला उत्तरेकडे तोंड करून का बसतात? हरिवंशराय बच्चन यांनी पुस्तकात लिहिलेली आठवण, म्हणालेले…
Story img Loader