बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम सध्या तिच्या प्रेग्नेन्सीमुळे चर्चेत आहे. तिने या दिवसांमध्ये खास फोटोशूट देखील केलं. आता सोशल मीडियावर तिच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमाची चर्चा रंगत आहे. लंडनमध्ये सोनमच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष हे म्यूजिशियन लियो कल्याणने वेधले आहे.

आणखी वाचा : तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…

सोनमच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोनमने तिच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमात म्यूजिशियन लियो कल्याणने हजेरी लावली होती. लियो कल्याणला त्याच्या लूकमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले…

आणखी वाचा : “आयुष्यात लाईफ पार्टनर नाही आणि आता या टप्प्यावर…”, करण जोहरने व्यक्त केली खंत

sonam kapoor baby shower, leo kalyan troll,

आणखी वाचा : ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप झाल्याचा अक्षय कुमारला बसला फटका, ‘धूम ४’ मधून अक्कीचा पत्ता कट?

सोनमचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केले आहेत. या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘सोबत असलेला बेबी आहे की बाबा.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कल्याणच झालं याचं.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘दादा हा सोबत कोण आहे?’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘अरे मोरी मैया जी का देख लिए’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी लियो कल्याणला ट्रोल केले आहे.

Story img Loader