यावर्षीही ऑस्कर सोहळ्याचे नामांकन हटके पद्धतीनं होणार आहे, विशेष म्हणजे ही नामांकनं जाहीर करताना ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राही दिसणार आहे. नुकताच अॅकडमी अवॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊटंवरून प्रियांकाचा चित्रिकरादरम्यानचा फोटो शेअर करण्यात आला. ऑस्करच्या नामांकनासाठी एक व्हिडिओ चित्रित करण्यात येत असून अॅकडमीकडून पडद्यामागचे काही फोटो शेअर करण्यात आले आहे त्यात प्रियांकाही दिसत आहे. २३ जानेवारीला ऑस्करच्या नामांकनाची घोषणा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ‘मी नेहमी प्रियांका चोप्राची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न केला’

४ मार्चला ऑस्कर सोहळा पार पडणार आहे. त्यासाठीचे नामांकन मंगळवारी जाहीर करण्यात येतील. यावेळी ‘क्वांटिको’ या मालिकेतून अमेरिकन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रियांकाला नामांकनाची घोषणा करण्याचा मान मिळणार आहे अर्थात तिच्या सोबतील इतरही हॉलिवूड स्टार यात दिसणार आहे. या चित्रिकरणादरम्यान प्रियांकानं चंदेरी रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता. तिच्या शिमरी टॉपनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. ऑस्करमध्ये सहभागी होण्याचं प्रियांकाचं हे तिसरं वर्ष आहे.

वाचा : ‘पद्मावत’चा विरोध करण्यासाठी जवानांनी अन्नत्याग करावा , करणी सेनेची अजब मागणी

‘क्वांटिको’ या मालिकेतून प्रियांका घराघरात पोहोचली, इतकंच नाही तर अभिनयानं तिनं जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बे वॉच’ या सिनेमातून तिनं हॉलिवूड चित्रपटात पदार्पण केलं. २०१६ पासून प्रियांका ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहत आहे. ऑस्करच्या अधिकृत संकेतस्थळावर नामांकनाची यादी पाहायला मिळणार आहे.