आपण पॉप गायिका मॅडोनाचे लहानपणापासून चाहती असून, तिचे बिनधास्त आणि कणखर व्यक्तिमत्व आपल्याला भावत असल्याचे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे म्हणणे आहे. ‘फ्रोझन’ या प्रसिद्ध अल्बमची गायिका मॅडोनाने शनिवारी आपला वाढदिवस साजरा केला. या ५६ वर्षीय पॉप गायिकेला वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभ-संदेशात प्रियांका म्हणते, माझी लहानपणापासूनची आदर्श असलेल्या मॅडोनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! ज्या कणखरतेने तू आयुष्य जगलीस त्याची मी चाहती आहे! खूप साऱ्या आठवणी आहेत… आणि गुपितसुद्धा!

Story img Loader