गुन्हेगारीवर आधारित असलेल्या ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमाच्या एका भागाचे प्रियांका चोप्रा आणि राम चरण सूत्रसंचालन करणार आहेत. हे दोघेही या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या आगामी ‘जंजी’र चित्रपटाची जाहिरात करणार आहेत. ‘फ्लायिंग टर्टल्स’ निर्मिती करत असलेल्या या भागाचे पुढील आठवड्यात लाईफ ओके या वाहिनीवर प्रसारण होणार आहे. प्रियांकाने यापूर्वी ‘खतरो के खिलाडी’ या रिअॅलिटी शो चे देखील सूत्रसंचालन केले होते.
सध्या या चित्रपटाचे सूत्रसंचालन अभिनेता अतुल कुलकर्णी करत असून १९७३साली प्रदर्शत झालेल्या ‘जंजीर’च्या रिमेकमध्ये प्रियांका आणि राम चरणसोबत दिसणार आहे.

Story img Loader