प्रियांकाचे ‘एक्झॉटिक’ गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून याच नावाच्या मिल्कशेकचे ती अनावरण करणार आहे. या मिल्कशेकचे एका महिन्यानंतर हॉलिवूडमध्ये अनावरण करण्यात येईल. मिल्कशेकचा स्वाद आणि यातील घटक कोणते असावेत हे प्रियांका ट्विटरवरील आपल्या चाहत्यांकडून जाणून घेणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2013 रोजी प्रकाशित
प्रियांका चोप्रा करणार आंतरराष्ट्रीय मिल्कशेकचे अनावरण
प्रियांकाचे 'एक्झॉटिक' गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून याच नावाच्या मिल्कशेकचे ती अनावरण करणार आहे. या मिल्कशेकचे एका महिन्यानंतर हॉलिवूडमध्ये अनावरण करण्यात येईल.

First published on: 08-07-2013 at 01:41 IST
TOPICSप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra to launch milkshake named after her new song exotic