राष्ट्रिय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वडिल डॉ. अशोक चोप्रा यांचे सोमवारी अंधेरी येथील कोकीळाबेन धिरूभाई अंबानी रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले. दिर्घकाळापासून ते कर्करोगाशी झगडत होते.
इन्स्टाग्रामवर प्रियांकाने वडिलांबरोबरची आपली छायाचित्रे शेअर केली आहेत.
भारतीय सैन्यदलात फिजिशीअन असलेले डॉ. चोप्रा ब-याच काळापासून अतिशय आजारी होते. या वर्षाच्या सुरुवातीला ते प्रियांकाबरोबर एका पुरस्कार सोहळ्यासाठी व्हॅंनकुवर येथे गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांचे शुटींग बाजूला ठेऊन प्रियांका आपल्या वडिलांची काळजी घेत होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in