‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मकथनाचे लेखक आणि प्रख्यात गायक भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ सुपुत्र राघवेंद्र जोशी यांचे गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राघवेंद्र जोशी हे अभियंता म्हणून सरकारी नोकरीत होते. जमिनीतील पाणी शोधण्याची कलाही त्यांना अवगत होती. त्यांच्या निधनाबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.