राज कपूर ज्या चित्रपटाची कथा ऐकून भर पार्टीत जोरात हसले होते, तोच चित्रपट दिलीप कुमार यांनी सुपरहिट करून दाखवला होता. त्याचसोबत बी. आर. चोप्रा यांनी त्या काळी चित्रपटाची जाहिरात टाकून मासिकात मधुबालाच्या नावावर फुली मारून वैजयंतीमालाचं नाव लिहिलं होतं. ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून हे दोन्ही किस्से जाणून घेऊयात…
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2023 रोजी प्रकाशित
VIDEO : गोष्ट पडद्यामागची – Raj Kapoor यांनी खिल्ली उडवलेला चित्रपट दिलीप कुमारांनी सुपरहिट करून दाखवला!
'गोष्ट पडद्यामागची'च्या या भागातून हे दोन्ही किस्से जाणून घेऊयात..
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:

First published on: 25-08-2023 at 22:02 IST
TOPICSगोष्ट पडद्यामागचीGosht Padyamagchiदिलीप कुमारDilip KumarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsराज कपूर
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kapoor dilip kumar film b r chopra madhubala vaijantimala goshta padadyamagachi ssa