बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. राज कुंद्राच्या अटकेनंतर या प्रकरणात प्रत्येक दिवशी अनेक गोष्टी समोर येताना दिसतं आहेत. आता यात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता या प्रकरणात एका मुलीने आरोप केले आहेत की व्हिडीओत गुप्तांग दाखवले जातेल हे आम्हाला चित्रीकरणा दरम्यान सांगितले नव्हते. तर त्यांचे गुत्पांग दाखवले जाणार नाही असे चित्रीकरणाआधी त्यांना सांगण्यात आले होते. फसवणूक करत त्यांचे व्हिडीओ शूट केले आणि ते व्हिडीओ अॅपवर टेलिकास्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा