मनोरंजन चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार रजनीकांत यांचा आज ७२वा वाढदिवस आहे. गेली अनेक दशकं दमदार अभिनयाने ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. चित्रपटातील त्यांचे डायलॉग व स्टाइलची क्रेझ आजही कायम आहे.

रजनीकांत यांचं संपूर्ण नाव शिवाजी गायकवाड असं आहे. थलावया अशी त्यांची चित्रपचसृष्टीत ओळख आहे. अफलातून अभिनयाच्या जोरावर त्यांनी मनोरंजन विश्वात दबदबा निर्माण केला. आज त्यांच्या वाढदिवशी साऊथचे थलावया रजनीकांत यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती ४३० कोटींहून अधिक आहे. चेन्नईतील ‘पडोस गार्डन’ परिसरात रजनीकांत यांचा बंगला आहे. या परिसरातच राजकीय नेते, व्यावसायिक, अभिनेता यांचे वास्तव्य आहे. रजनीकांत यांच्या बंगल्याची किंमत सुमारे ३५ कोटी इतकी आहे.

हेही वाचा>>सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवशी शहनाज गिल भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

हेही वाचा>>“आमचं कोकणही गेली १२ वर्षे…” समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

रजनीकांत लक्झरी कारचे शौकीन आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे ‘रोल्स रॉयल फॅंटम’ व ‘रोल्स रॉयल घोस्ट’ या कार आहेत. याची किंमत अनुक्रमे १६.५ कोटी व ६ कोटी इतकी आहे. ‘बीएमडब्ल्यू एक्स ५’ ही महागडी गाडीही रजनीकांत यांच्याकडे आहे. याशिवाय २.५५ कोटींची ‘मर्सिडीज बेन्झ’ आणि ३.१० कोटींची ‘लम्बोर्गिनी’ही त्यांच्याकडे आहे.

हेही वाचा>> ‘दृश्यम २’ चित्रपटाने २०० कोटींची कमाई केल्यानंतर अजय देवगण भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला…

रजनीकांत चित्रपटांतून दरवर्षी सुमारे ५०-६० कोटींची कमाई करतात. केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक (सीबीएसई) पाठपुस्तकात रजनीकांत यांचा ‘कंडक्टर से सुपरस्टार’ हा धडा अभ्यासक्रमात आहे.

Story img Loader