बॉलिवूडमधील बेस्ट कपलच्या यादीमध्ये राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखाचंही नाव आवर्जुन घेतलं जातं. दोघंही सोशल मीडियाद्वारे एकमेकांबरोबरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. आता देखील राजकुमार-पत्रलेखाचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका पार्टीदरम्यानचा आहे. राजकुमारचा कधीही न पाहिलेला अवतार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो.

आणखी वाचा – VIDEO : ए आर रहमान यांच्या लेकीचा ग्रँड रिसेप्शन सोहळा, बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींची हजेरी

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”
Groom bride dance video on lal lal honthon pe song video goes viral on social media
“लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
SS Rajamouli dance with wife rama video goes viral on social media
Video: वयाच्या ५१व्या वर्षी एसएस राजामौलींचा भन्नाट डान्स, पत्नीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, तरुणाईला लाजवेल अशी दिग्दर्शकाची एनर्जी

राजकुमारने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पत्रलेखाबरोबरचा आपला डान्स व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचं हे कपल बेभान होऊन नाचताना दिसत आहे. ‘सपने में मिलता है’ या हिंदी गाण्यावर हे दोघं डान्स करत आहेत. तसेच राजकुमार पत्नीबरोबर डान्स करताना अगदी आनंदी दिसत आहे.

“तुमचा जोडीदारच जर उत्तम डान्स पार्टनर असेल तर…” असं हटके कॅप्शन राजकुमारने व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे. राजकुमार-पत्रलेखाने या पार्टीमध्ये डान्स करत सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. या दोघांमध्ये असणारं प्रेम आणि हे जोडपं खऱ्या आयुष्यात किती मजा-मस्ती करत असणार हे या व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा – VIDEO : जस्टिन बीबरच्या चेहऱ्याला झाला अर्धांगवायू, गंभीर आजाराशी करतोय सामना, शो देखील केले रद्द

जवळपास ११ वर्ष राजकुमार-पत्रलेखाने एकमेकांना डेट केलं. अखेरीस २०२१मध्ये राजकुमार-पत्रलेखा विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची बरेच दिवस चर्चा रंगली. इतकंच नव्हे तर या सेलिब्रिटी कपलचे लाखो चाहते. दोघांच्या फोटो-व्हिडीओला देखील नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळताना दिसते.

Story img Loader