छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी आणि तिचा पती रितेश सतत चर्चेत आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात रितेशने राखीला किस केले आहे.

राखी आणि रितेश इतर स्पर्धकांना त्यांच्या लग्नाबद्दल काही गोष्टी सांगतात. त्यानंतर सर्व स्पर्धक राखी आणि रितेशकडे किस करण्याची मागणी करू लागतात. ते सगळे मोठ्याने ओरडतात, ‘किस, किस, किस’. त्यानंतर रितेश राखीला किस करतो. त्यानंतर राखी लाजते आणि तिथून निघून जाते. नंतर इतर स्पर्धक त्या दोघांची मस्करी करताना दिसतात.

Bigg Boss 18 Bigg Boss angry after Vivian dsena can chum darang refused to accept the ticket to final
Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
Bigg Boss 18 Vivian Dsena for dragging Chum Darang during Ticket to Finale Task
Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”
Laxman Hake On Manoj Jarange Patil MLA Suresh Dhas
Lakshman Hake : “संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य…”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे अन् सुरेश धसांवर हल्लाबोल
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
Bigg Boss 18 List Of Richest Contestants In Bigg Boss 18 And Their Net Worth Not Vivian Dsena, This Actress Tops The List
Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील टॉप-९ सदस्यांमध्ये कोण आहे सर्वाधिक श्रीमंत? जाणून घ्या संपत्ती
Bigg Boss 18 Chahat Pandey mother challenge to bigg boss makers to find out daughter boyfriend
Bigg Boss 18: चाहत पांडेच्या आईने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना दिलं खुलं आव्हान, २१ लाखांचं बक्षीस केलं जाहीर; का, कशासाठी? जाणून घ्या…

आणखी वाचा : आराध्या बच्चनची ‘ती’ भविष्यवाणी ऐकून बच्चन कुटुंबियांना बसला होता धक्का

दरम्यान, रितेशच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रितेश तिला पट्ट्याने मारायचा असे तिने सांगितले आहे. एवढचं काय तर सोशल मीडियावर रितेशच्या पत्नीचे आणि मुलांचे फोटो व्हायरल झाले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर रितेशने त्याचं बिंग फुटल्याचं म्हटलं आहे. रितेशने या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण देत सांगितले की मी हे पैशांसाठी केलं आहे. मला माझ्या करिअरची आणि भविष्याची चिंता होती. त्यामुळे माझ्या विषयी द्वेष पसरवू नका. मी अत्यंत साधारण व्यक्ती आहे. फक्त पैशांसाठी मी हे काम केलं आहे, असे रितेश म्हणाला.

आणखी वाचा : मिसेस हाथी आणि मिसेस सोढीने विचारले जयाजीं बद्दल खाजगी प्रश्न बिग बी म्हणाले…

रितेशच्या पहिल्या पत्नीचे नाव स्निग्धा प्रिया असे आहे. तिनं एका मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रितेशनं जी माहिती दिली आहे ती खोटी आहे. तो कोणत्याही कंपनीचा मालक नाही. तो मूर्ख माणूस आहे. मला त्यानं पट्टयानं मारहाण केली आहे. आमच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत. १ डिसेंबर २०१४ रोजी बिहारमध्ये आमचे लग्न झाले. तिच्याकडे सगळे पुरावे असल्याचे स्निग्धानं सांगितलं आहे.

Story img Loader