देशात मोठ्या उत्साह साजरा करण्यात येणार सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधून हे नातं आणखी घट्ट करतात. त्यामुळे हा दिवस सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींसाठीदेखील खास असतो. यातच आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचे भाऊ किंवा बहीण नेमके कसे असतील, हा प्रश्नही अनेकांच्याच मनात घर करुन जातो. त्यातच आता रक्षाबंधनही जवळ आलं आहे. त्यामुळे चला तर मग यंदाच्या रक्षाबंधनच्या निमित्ताने जाणून घेऊया हिंदी कलाविश्वातील यशस्वी सेलिब्रिटीच्या भावंडांबद्दल…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in