Anant Ambani-Radhika Merchant Wedding: देशभरात नव्हे तर जगभरातील बहुचर्चित अशा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट व उद्योजिक शैला मर्चंट यांची लेक राधिका लवकरच अंबानींची सून होणार आहे. उद्या, १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार असून आयुष्याचा नवा प्रवास सुरू करणार आहेत. त्यामुळे आता पाहुण्यांची लगबग सुरू झाली आहे. हॉलीवूड, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल होताना दिसत आहेत. नुकतेच प्रियांका चोप्रा व राम चरण मुंबई विमानतळाच्या बाहेर पाहायला मिळाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा