अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांचं रिलेशनशिप एकेकाळी बरंच गाजलं होतं. दीपिका आणि रणबीर यांनी २००७ साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. मात्र काही वर्षांत दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र आजही ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. २००७ साली जेव्हा या दोघांनी डेट करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

२००८ मध्ये ‘बचना ए हसिनों’ चित्रपटाच्या सेटवर दीपिका आणि रणबीरच्या प्रेमाला बहर आला. रणबीरला डेट करायला सुरुवात करण्याआधी दीपिका निहार पांड्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही रिपोर्ट्सनुसार जेव्हा दीपिका पदुकोण तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलत असे किंवा त्याच्यासोबत टाइम स्पेंड करत असे ते रणबीर कपूरला आवडत नसे. एवढंच नाही तर रणबीरनं निहार पांड्याशी भर रस्त्यात भांडण केलं होतं.

saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?

आणखी वाचा- करणवीरला ‘लूजर’ म्हटल्यावर संतापलेल्या त्याच्या पत्नीनं कंगनाला सुनावलं, म्हणाली…

रणबीर कपूरनं दीपिकाच्या समोरच निहार पांड्याशी रस्त्यावर जोरदार भांडण केलं होतं. ज्यामुळे दीपिकाला सुद्धा मनस्ताप सहन करावा लागला होता. दीपिका जेव्हा रणबीरला डेट करत असताना काही वेळा निहार पांड्याला भेटत असे. त्याच्यासोबत लंचसाठी जात असे. त्यावेळी रणबीर कपूर उटीमध्ये शूटिंग करत होता. निहार आणि दीपिका त्याआधी त्यांच्या नात्याबद्दल फार गंभीर होते पण नंतर ते वेगळे झाले होते. पण तरीही ते एकमेकांचे चांगले मित्र होते. पण ही गोष्ट रणबीरला अजिबात आवडत नव्हती. जेव्हा दीपिका आणि निहार लंचसाठी गेले होते तेव्हा रणबीरनं शूटिंगवरून परत आल्यावर निहारसोबत वाद घातला होता.

आणखी वाचा- “सुशांतच्या निधनानंतर…”, अंकिता लोखंडेनं केला धक्कादायक खुलासा

रणबीर कपूरनं निहार पांड्याशी भर रस्त्यात वाद घातला. त्यावेळी त्यांच्यासोबत दीपिका सुद्धा होती. या दोघांमध्ये एवढं कडाक्याचं भांडण झालं की, अखेर दीपिकानं या दोघांमध्ये हस्तक्षेप करत दोघांचं भांडण थांबवलं. रणबीर दीपिकाच्या बाबतती खूप पझेसिव्ह होता. एवढंच नाही तर दीपिकानं इतर कोणाशी बोलल्यावर किंवा कोणाशी जवळीक साधल्यावर त्याला असुरक्षित वाटत असे. दरम्यान नंतर दीपिका आणि रणबीरचं ब्रेकअप झालं. दीपिकानं नंतर रणवीर सिंहशी लग्न केलं. मात्र रणबीरसोबत तिची मैत्री आजही कायम आहे.

Story img Loader